सातबारा Watch

← बोरोळ

Ferfar #4167 · बोरोळ

देवनी, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
ज्ञानोबा हानमंतराव करमले
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा उदगीर गहाणखत लिहुन देणार : शरद व्यंकटराव पाटील रा. बोरोळ यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1711-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 919000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद व्यंकटराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 919000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.