सातबारा Watch

← किनी यल्लादेवी

Ferfar #1399 · किनी यल्लादेवी

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
241, 250, 254
Talathi
प्रियंका दत्तात्रय पवार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार परमेश्वर काशिनाथ शेवाळे यांनी अर्ज व १०० रुपयांच्या बॉंड वर वाटणीपत्र केलेले असुन त्यांकचा दस्त क्र. 93AB 112247 हा असुन. वाटणीपत्राचा तपशील पुढील प्रमाणे १) पार्वती परमेश्वर शेवाळे यांना गट क्र. 250 मधील 1 हे. 01 आर जमीन २) महादेव परमेश्वर शेवाळे यांना गट क्र.241 मधील 0 हे. 68 आर जमीन व जमीन गट क्र. 254 मधील 0 हे. 14 आर जमीन वाटणीपत्राधारे वाटून दिली आहे नोंद मंजुरीस्त०व सादर