सातबारा Watch

← होनी हिप्परगा

Ferfar #789 · होनी हिप्परगा

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
विष्‍णु लक्ष्‍मणराव पोचापूरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 रंभाजी पंडित गायकवाड रा.होनीहिप्परगा ता.उदगीर यांनी अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि.मौजे होनीहिप्परगा येथील जमीन गट नं.48 वर त्यांचे नाव संभाजी पुंड गायकवाड अशी चुकीची नोंद असून त्याबाबतचा पुरावा म्हणून आधार कार्ड झेरॉक्स,ग्राम पंचायत अधिकारी व सरपंच होनीहिप्परगा यांचे दोन्ही नावाचे व्यक्ती एकच असल्याचे दिनांक 06/09/2026 चे प्रमाणपत्र,PAN कार्ड व दुय्यम निबंधक कार्यालय उदगीर -1दस्त क्रमांक 212/2008 दिनांक 15/01/2008 छायांकित प्रत सोबत जोडलेले आहे.तरी 7/12 चे मालकी हक्कातील संभाजी पुंड गायकवाड हे नाव कमी करून नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.