Ferfar #952 · क्षेञफळ
उदगीर, लातूर · JSON
- Type
- विहीर व बोअर नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/4
- Talathi
- गजानन रतन मुळे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीर व बोअर नोंद
अर्जदार - श्री. वसंत तुकाराम बिरादार रा. क्षेत्रफळ, ता.उदगीर, जि.लातूर यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरुन नोंद घेणेत येते की, मौजे क्षेत्रफळ येथील ग.नं. 7/4 मध्ये श्री. वसंत तुकाराम बिरादार यांनी एक विहीर व एक बोअर घेतलेवरुन सदर क्षेत्रफळ येथील ग.नं. 7/4 मध्ये पंचासमक्ष स्थळपहाणी केली असता एक विहीर व एक बोअर आढळुन आलेवरुन पंचनामा केला, सदर स्थळपहाणी पंचनामावरुन ग.नं. 7/4 च्या इतर अधिकार सदरी श्री. वसंत तुकाराम बिरादार यांचे नावे एक स्वतंत्र विहीर व एक स्वतंत्र बोअर ची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.