सातबारा Watch

← इस्मालपूर

Ferfar #722 · इस्मालपूर

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
विष्‍णु लक्ष्‍मणराव पोचापूरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 रविकांत संभाजी डोईफोडे यांनी दिनांक 31/10/2026 रोजी अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि इस्मालपूर ता.उदगीर येथील जमीन गट.न.105 मध्ये त्यांचा एक बोअरवेल आहे.त्याची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेण्याचा अर्ज व जायमोक्यावर पंचनामा केले वरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.