Ferfar #4347 · तोंडार
उदगीर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2
- Talathi
- माधव सोपान केंद्रे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 498/2026
आदेश दिनांक : 02/05/2026
अर्जदार स्वाती रमेश करले यांनी दिवाणी न्यायालय क. स्तर उदगीर यांच्या न्यायलयातील कोर्ट डीक्री क्र. 498/2026 दिनांक 02/05/2026 नुसार नोंद घेन्यात येते कि , अर्जदार व रमेश उत्तम करले यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असुन यांचे मौजे तोंडार येथील जमीन सर्वे नं 39/2 मधील क्षेत्र1.9900 हे.आर. ही शेतजमीन अर्जदार स्वाती रमेश करले,पियुष रमेश करले,लक्ष्मन रमेश करले यांना प्रतिवादी रमेश उत्तम करले यांनी स्वखुशीने व प्रेमापोटी हिस्सा सोडून दिलेला आहे ते वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल केले असुन त्याप्रमाणे महसुली अभिलेखात दुरुस्ती करण्यास विनंती केली आहे . तरी कोर्ट डीक्री नुसार नोंद घेणे बाबत मंजुरीस्तव सादर.