सातबारा Watch

← हेर

Ferfar #7967 · हेर

उदगीर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
318/2
Talathi
तानाजी ज्ञानोबा शिंदे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिन मिळकतीबाबत उदगीर येथील मे. दिवाणी न्‍यायाधिश साहेब (क.स्‍तर) यांच्‍या न्‍यायालयातील दि.मु.नं. 385/2026 प्रमाणे वादी- ऋतूबाई नागनाथ मिटकरी व प्रतिवादी- नागनाथ मल्लिकार्जून मिटकरी, यांच्यातील दि. 12/09/2026 च्या लोक अदालतीसमोरील तडजोड निवाडाप्रमाणे मौजे- हेर येथील स.नं. 318/2 क्षेत्र 1.97.00 हे आर जमीन ह्या शेतजमीन मिळकती खालीलप्रमाणे वाटप करण्यात येत आहे. वादी – ऋतूबाई नागनाथ मिटकरी यांच्या हिस्स्यास मौजे हेर स.नं. 318/2 क्षेत्र 4.76.00 हे आर पैकी 1.97.00 हे आर या शेतजमीन वादीस पोटगीच्या रकमेच्या स्वरुपात देण्यात आली असून सदर मिळकत नावे करण्यात येत आहे. वरील कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.