Ferfar #2711 · करडखेल
उदगीर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- लक्ष्मीबाई धनाराज चाकोते
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार :विशेष वसुली अधिकारी दि.लातूर अर्बन को-ऑप बँक लि.मुख्यालय,लातूर , उद्गीर 1
लिहून देणार :आम्रपाली फॅशन अँड जनरल स्टोअर्स हे कर्जदार असून कांबळे दामोदर दिगंबर आणि सुडे संजय माधवराव हे जमीनदार रा. करडखेल यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 557648/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.लातूर अर्बन को-ऑप बँक लि.मुख्यालय,लातूर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.LUB/HO/SRO/UB/LTL-314/2026-27/138 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 557648/- चा जप्तीबोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.