सातबारा Watch

← वायगांव

Ferfar #2117 · वायगांव

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
लक्ष्‍मीबाई धनाराज चाकोते
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार श्री राम विश्वनाथ जाधव रा.मौजे वायगाव ता.उदगीर जि.लातूर यांनी अर्ज केला आहे की सातबारा वर त्यांचे नाव चुकीने राम विश्वनाथ बिरादार असे झाले आहे. परंतु आधार कार्ड व इतर कागदपत्रावर त्यांचे नाव राम विश्वनाथ जाधव असे आहे.तरी त्यांनी सातबारावर आधारकार्ड प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केलाआहे.तरी शपथपत्र,आधार कार्ड,पंचनामा आणि स्थानिक चौकशी अंती त्यांचे नाव सातबारावर राम विश्वनाथ जाधव असे करण्यासाठीचा दुरुस्ती फेर मंजुरीसाठी सादर.