सातबारा Watch

← हाळी

Ferfar #2723 · हाळी

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
117/3
Talathi
कृष्‍णा नंदकुमार देवताळकर
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार दिगांबर नारायण काळे रा हाळी यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे हाळी येथील जमीन गट क्र 117/3 मधील शेतजमिनीमध्ये लक्ष्मी मुक्ती योजना महाराष्ट्र शासन ,महसूल व वन विभाग , परीपत्रक क्र एस -१४/ २१६१८१६ / प्र.क्र/ ४५८ / ल-६ दि १५ सप्टेबर १९९२ च्या परीपत्रक नुसार सह हिस्सेदार म्हणून पत्नी सौ मंगल दिगंबरराव काळे यांचे नाव जोडण्यासाठी अर्ज केला आहे. तरी अर्जदार यांच्या अर्जानुसार व महाराष्ट्र शासन ,महसूल व वन विभाग , परीपत्रक क्र एस -१४/ २१६१८१६ / प्र.क्र/ ४५८ / ल-६ दि १५ सप्टेबर १९९२ च्या परीपत्रक नुसार सह हिस्सेदार नाव नोंद करणे बाबत फेरफार नोंद सेवेत सादर.