सातबारा Watch

← हंडरगुळी

Ferfar #2306 · हंडरगुळी

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
14/4
Talathi
तानाजी ज्ञानोबा शिंदे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 बाजूस दाखल जमीन मिळकती संदर्भात श्री.गणेश केरबा गुद्दे व श्रीम.गवळणबाई केरबा गुद्दे यांची मौजे हंडरगुळी सर्व्हे नं.14/4 या वर्णनाची शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीमध्ये अर्जदार यांनी फळझाडांची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेणेकामी विनंती अर्ज,शपथपत्र दाखल असून स्थळपाहणीनुसार खालील तपशिलात नमूद केलेप्रमाणे इतर अधिकारात फळझाडांची नोंद घेण्यात येत आहे. गणेश केरबा गुद्दे मालकी हक्कात- आंबा-13,चिंच-4,नारळ-1 गवळणबाई केरबा गुद्दे मालकी हक्कात- आंबा-9,लिंबू-1,नारळ-1,चिकू-1 वरील कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.