सातबारा Watch

← हंडरगुळी

Ferfar #2312 · हंडरगुळी

उदगीर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
81/1
Talathi
तानाजी ज्ञानोबा शिंदे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयटीआय हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा लातूर गहाणखत लिहुन देणार : मनोज नागोराव तेलंग रा. हंडरगुळी यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7591-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1 क्षेत्र 0.0167 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज नागोराव तेलंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1260000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार उज्वला मनोज तेलंग (खाता क्रमांक :- 876019) ,