Ferfar #2780 · वाढवणा (खु.)
उदगीर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
वाटणीपत्र
वाटणीपत्र लिहुन घेणार:-
१) मंगल नारायणराव मुळे वय ५१ वर्षे धंदा घरकाम रा.वाढवणाखु.ता.ऊदगीर
२) ज्ञानेश्वर नारायणराव मुळे वय २७ वर्षे धंदा शेती रा.वाढवणा खु. ता.ऊदगीर जि.लातुर
वाटणीपत्र लिहुन देणार:-
१) नारायणराव केरबा मुळे वय ५८ वर्षे धंदा नौकरी रा.वाढवणा खु. ता.ऊदगीर जि.लातुर
कारणे शेत जमिनिच्या वाट्णिपत्राचा दस्त लिहुन देतोत व घेतोत जे कि मौ. वाढवणा खु. येथिल जमिन सर्वे न.१०८/३ क्षेत्र ०० हे ५५ आर आकार ०१ रु..० पैसे, सर्वे न.१०८/४ क्षेत्र ० हे ५५ आर आकार ०१ रु.० पैसे, सर्वे न.१३५/२ क्षेत्र ० हे ६३ आर आकार ०१ रु.७५. पैसे सर्वे न.१०९/१ मधील एकुण क्षेत्र ०४ हे ८१ आर आकार ०५ रु.०.९३ पैसे ही वडिलोपार्जीत लागवडिलायक जमिन लिहुन देणार यांच्या नावे असुन लिहुन देणार – घेणार आपआपसात नात्याने मुलगा,पत्नी असल्याने खालिल प्रमाणे जमिन वाटुन दिली / घेतली आहे.
लिहुन घेणार क्र. १) मंगल नारायणराव मुळे वय ५१ वर्षे धंदा घरकाम रा.वाढवणाखु.ता.ऊदगीर
याना सर्वे न १०८/३ मधिल संपुर्ण जमिन ० हे.५५ आर आकार ०.१ रु. ०. पैसे,
सर्वे न.१०८/४ मधिल संपुर्ण जमिन क्षेत्र ० हे ५५ आर आकार ०१ रु.० पैसे व सर्वे न.१३५/२ मधिल संपुर्ण जमिन पैकी ला.ला ०.६३ आर आकार ०१ रु.०.७५ पैसे वाटुन घेतली/दिली.
लिहुनघेणार क्र. २) ज्ञानेश्वर नारायणराव मुळे वय २७ वर्षे धंदा शेती रा.वाढवणा खु. ता.ऊदगीर
याना याना सर्वे न.१०९/१ मधील एकुण क्षेत्र ०४ हे ४१ आर आकार ०५ रु.०.४४ पैसे पैकी जमिन ०१ हे.९९ आर आकार ०.२ रु. ०.४६ पैसे, वाटुन घेतली/दिली.
सदरिल जमिन वाट्णि करुन घेउन हिश्यावर काबिज केलि जमिनिचे वाट्णि प्रमाणे ७/१२ वर नोंद करणे करिता दस्त क्र.91AB450508 च्या. अॅड.CHAVANM.B. UDGIR रजि.न.30245 दि. 03/10/26 यांचे कडिल वाट्णी पत्र सादर केल्यावरुन नोंद घेउन पुढिल मंजुरिस्त्व सादर.