Ferfar #2765 · वाढवणा (बु.)
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194
- Talathi
- विष्णु लक्ष्मणराव पोचापूरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
पद्मीनबाई रामराव साळूके यांनी दिनांक 21/10/2026 अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि,मौजे वाढवणा(बु)येथील जमीन गट.न.194 मध्ये त्यांची एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्याची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेण्याचा अर्ज व जायमोक्यावर पंचनामा केले वरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.