Ferfar #2767 · वाढवणा (बु.)
उदगीर, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 497
- Talathi
- विष्णु लक्ष्मणराव पोचापूरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : जनता सहकारी बँक लि.धाराशिव, शाखा उदगीर.
लिहून घेणार : रेखा विजयकुमार खेळगे
यांनी सर्व्हे क्रमांक :497 तपशिल :प्रमाणे रेखा विजयकुमार खेळगे यानी उस्मानाबाद जनता सहकारी बॅक लि शाखा उदगीर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-2136
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.O No 709 दिनांक 05/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.