सातबारा Watch

← कल्लूर

Ferfar #1801 · कल्लूर

उदगीर, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
18/1, 24/5, 24/6
Talathi
प्रशालिनी नयनसिंह ठाकुर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा , उद्गीर 1 लिहून देणार : गंगाधर मुरलीधर वटमवार रा. कल्लूर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/5, 24/6, 18/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 21/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.