Ferfar #1682 · देऊळवाडी
उदगीर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026कोर्ट डिगी -
दिवाणी न्यायालय क. स्तर उदगीर यांच्या न्यायलयातील कोर्ट डीक्री क्र. 44/2025 दिनांक 17/08/2026 नुसार नोंद घेन्यात येते कि , अर्जदार बाबु दिगंबर सुरनर यांचे मौजे देऊळवाडी येथील जमीन गट क्र 256 मधील क्षेत्र 0.2200 हे.आर. व गट क्र 255 मधील क्षेत्र 1.2200 हे.आर. व गट क्र 304 मधील क्षेत्र 0.9000 हे.आर व गट क्र 309 मधील क्षेत्र 2.12 हे.आर , गट क्र 306 मधील क्षेत्र 0.61 हे.आर , गट क्र 307 मधील क्षेत्र 1.20 हे.आर शेतजमीनीतील वादी संजीवनी मारोती सुरनर , पंकजा मारोती सुरनर, उज्वला मारोती सुरनर व प्रतिवादी बाबु दिगंबर सुरनर, चंदरबाई दिगंबर सुरनर, शोभा तुकाराम गुट्टे, गंगाराम बाबु सुरनर तडजोड झालेली आहे. ती खालील प्रमाणे
संजीवनी मारोती सुरनर
गट क्र. 256 क्षेत्र 0.22 हे.आर
गट क्र. 304 क्षेत्र 0.20 हे.आर
गट क्र. 255 क्षेत्र 0.33 हे.आर
पंकजा मारोती सुरनर,
अ पा क आई उज्वला मारोती सुरनर
गट क्र. 304 क्षेत्र 0.70 हे.आर
उज्वला मारोती सुरनर
गट क्र. 309 क्षेत्र 0.62 हे.आर
बाबु दिगंबर सुरनर
गट क्र. 255 क्षेत्र 1.22 हे.आर
गट क्र. 307 क्षेत्र 1.20 हे.आर
गट क्र. 306 क्षेत्र 0.61 हे.आर
गट क्र. 309 क्षेत्र 0.62 हे.आर
चंदरबाई दिगंबर सुरनर
गट क्र. 309 क्षेत्र 0.88 हे.आर
गंगाराम बाबु सुरनर
गट क्र. 309 क्षेत्र 0.92 हे.आर
गट क्र. 306 क्षेत्र 0.61 हे.आर
गट क्र. 304 क्षेत्र 0.90 हे.आर
तरी कोर्ट डीक्री नुसार अर्जदाराच्या नावे व प्रतिवादी हे आपआपल्या हिश्यावर कार्यरत आहे. तडजोडीनुसार यांच्या नावे कोर्ट डीक्री नोंद घेणे बाबत नोंद मंजुरीस्तव सादर.