सातबारा Watch

← कोदळी

Ferfar #1181 · कोदळी

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
युवराज विरभद्रप्पा करेप्पा
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026बोअरवेलची नोंद - अर्जदार श्री सुनिल काशिनाथराव कल्‍पे यांनी अर्ज केला आहे. त्यांच्या मौजे कोदळी येथील सर्वे क्र. 144 मध्ये जमिन 1.90 हे.आर क्षेत्र असुन त्‍या गटात यांचे एक बोअरवेल आहे. तरी सदर बोअरवेलची नोंद इतर हक्‍कात करण्‍याकरीत अर्ज केला आहे. तरी जायमौक्यावर जाऊन पंचासमक्ष एक बोअरवेलचा पंचनाम केला आहे. त्‍यानुसार सदर बोअरवेलची नोंद 7/12 मधील इतर हक्‍कात करणेचा फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.