Ferfar #1300 · कासराळ
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- राहुल राजेंद्र सावरगावे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नोंदीचा प्रकार:- मृत्यूपत्राने
माहिती मिळाल्याचा दिनांक:- 28/10/2026
फेरफारचा दिनांक:- 02/11/2026
संगीता सचिन शेळके यांनी अर्ज केला कि, सर्व्हे क्रमांक 6 वरील खातेदार कै. मथुराबाई भ्र हनमंत रेड्डी शेळके ह्या दिनांक 06/09/2025 रोजी मयत झाल्या असून मृत्यूपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे – 1) संगीता सचिन शेळके 2) चंद्रशिला दिलीप शेळके
सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्यूपत्र दुय्यम निबंधक उदगीर १ यांचे दस्त क्रमांक 4430 दिनांक 19/07/2022 अन्वये सर्व्हे क्रमांक 6, क्षेत्र 6 हे.42 आर पैकी
1) संगीता सचिन शेळके
सर्व्हे क्रमांक 6 क्षेत्र 3 हे. 21 आर.
2) चंद्रशिला दिलीप शेळके
सर्व्हे क्रमांक 6 क्षेत्र 3 हे. 21 आर.
यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. नोंदणीकृत मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल केले. सदर नोंद ७/१२ वरील क्षेत्रानुसार फेरफार नोंद सेवेत सादर.