Ferfar #569 · कुमदाळ उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- माधव नागनाथ मुळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : दिवानी न्यायाधीश क स्तर उदगीर RCS NO 444/2026 CNR NO MH LA09-003467-2026
आदेश दिनांक : 06/10/2026
अजीम घासी पटेल यांनी अर्जासोबत कोर्ट तडजोडनामा प्रत दिल्यावरुन मौजे कुमदाळ उदगीर येथील पुंडलिक माणिकराव पाटील यांचे नावे असलेले कुमदाळ उदगीर येथील स क्र 1 मधील 0.5750 हे आर क्षेत्रफळापैकी 1089 चौ फुट ( 101 चौ मी ) क्षेत्र उदगीर येथील दिवानी न्यायाघीश साहेब कनिष्ठ स्तर उदगीर यांचे न्यायालयातील दिवानी दावा क्रमांक 444/2026 CNR NO MH LA09-003467-2026 तडजोड दिनांक 06/10/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाने आपसात तडजोड झाली आहे.
वादी अजीम घासी पटेल यांचे नावे कुमदाळ उदगीर येथील स क्र 1 मधील 0.5750 हे आर क्षेत्रफळापैकी 1089 चौ फुट (101 चौ मी ) क्षेत्र देण्यात आले
उदगीर येथील दिवानी न्यायाघीश साहेब कनिष्ठ स्तर उदगीर यांचे न्यायालयातील दिवानी दावा क्रमांक 444/2026 CNR NO MH LA09-003467-2026 तडजोड दिनांक 06/10/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांच्यात आपसात तडजोड झाली आहे त्या नुसार मंजुरीस्तव सादर