सातबारा Watch

← मल्लापूर

Ferfar #1106 · मल्लापूर

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1
Talathi
माधव नागनाथ मुळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार श्री रंजित दिगंबर आडे यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे मल्लापूर येथील सर्वे क्र. 11/1 मध्ये एक स्वतंत्र बोरवेल आहे,तरी सदर जायमौक्यावर जाऊन पंचासमक्ष एक बोरवेल नोंद करणे फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर .