Ferfar #1010 · चांदेगांव
उदगीर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मौजे चांदेगाव येथील जमीन गट क्रमांक 63 व 97 मध्ये अनुक्रमे क्षेत्र 1.21 हे आर व 1.50 हे आर क्षेत्र असुन 7/12 अभिलेखावरील सामाईकातील नावा मध्ये महसुली रेकॉर्डला 1 कलुबाई गुणवंत वंगवाड 2 किरण अनिल चाळे 3 दत्ता बाबुराव वंगवाड 4 दयानंद गुणवंत वंगवाड 5 फुलाबाई गुणवंत वंगवाड 6 बालाजी बाबुराव वंगवाड 7 भानुदास गुणवंत वंगवाड 8 मुकेश लक्ष्मण शिंगडे 9 राणी उद्धव पाटे 10 वच्छलाबाई बाबुराव वंगवाड 11 शिल्पा धनाजी चामले 12 संतोष बाबुराव वंगवाड 13 सुनिल बाबुराव वंगवाड असे सामाईकात नावे असून अ क्रमांक 1 चे आधारकार्डवर कलावती रामचंद्र वलसे असे लग्नानंतरचे नाव आहे. अ क्र 2 चे आधारवरील नाव किरण अनिल याळे असेआहे . अ क्रमांक 3 चे आधारकार्डवर दत्ता बाबुराव रेड्डी असे नाव आहे .अ क्रमांक 5 चे आधारकार्डवर सुशीला तुकाराम भूसागरे असे लग्नानंतरचे नाव आहे. अ क्रमांक 11 चे आधारकार्डवर शिल्पा धनाजी असे नाव आहे. अ क्रमांक 12 चे आधारकार्डवर संतोष बाबुराव असे नाव आहे. अ क्रमांक 13 चे आधारकार्डवर सुनिल बापुरेड्डी असे नाव असुन अ क्रमांक 1,2, 3,5,11,12,13 यांनी नावाचे संपुर्ण कागदपत्रे पुरावे व 100 रु च्या बॉन्डवर शपथपत्र नोटरी करुण दिले आहे. तरी वरील कागदपत्रानुसार अ क्रमांक 1,2, 3,5,11,12,13 चे 7/12 अभिलेखावरील नावामध्ये त्यांनी दिलेल्या पुराव्यानुसार महसुली रेकॉर्डला नोंद करण्याकरीता सदर नोंद मंजुरीस्तव सादर