Ferfar #1011 · चांदेगांव
उदगीर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : शिध्येश्वर सहकारी बँक ली लातूर शाखा उदगीर
लिहून घेणार : चंद्रकांत महालिंग शिरसे
चंद्रकांत महालिंग शिरसे राहणार चांदेगाव यांचे नावे मौजे चांदेगाव येथील गट क्र 105 मधील 3 हे आर क्षेत्रावर शिध्येश्वर सहकारी बँक ली लातूर शाखा उदगीर यांचेकडून फेर क्रमांक 484 नुसार 300000 रुपयाचे कर्ज तसेच फेर क्रमांक633 नुसार गट क्रमांक 105 व 163 वर रुपये 500000 रुपयाचे कर्ज घेतले असल्याचे 7/12 अभिलेखावर नमूद आहे सदर दोन्ही गटावरील शिध्येश्वर सहकारी बँक ली लातूर शाखा उदगीर यांचेकडून घेतलेले कर्ज परतफेड केलेबाबत बँकेचे पत्र जा क्र PB 75 2026-27 दिनांक 23/10/2026 ला प्राप्त झालेनुसार चांदेगाव येथील गट क्र 105 व 163 वरील चंद्रकांत महालिंग शिरसे यांचे नावावरील
शिध्येश्वर सहकारी बँक ली लातूर शाखा उदगीरचा बोजा कमी करणेसाठी फेरफार मंजुरीस्तव सादर