Ferfar #2135 · डिग्रस
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 417
- Talathi
- सुवर्णा त्र्यंबक टेंकाळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार लालासाहेब भाऊसाहेब पाटील यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि मौजे डिग्रस येथील स.नं. 417 मध्ये 7/12 उता-यावर लालासाहेब भाऊसाहेब पाटील या नावाने खाते नं.1829 मध्ये एकूण क्षेत्र 0 हे 20 आर व खाते नं.1831 मध्ये एकूण क्षेत्र 0 हे 20 आर असे दोन खाते झाल्यामुळे खाते एक करण्यासाठी अर्ज केला आहे. तरी खाते एक करणेबाबत विनंती अर्ज व शपथपत्र दिले असून त्यांचे खाते एकत्रीकरण करण्यात येत आहे सदर नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.