सातबारा Watch

← डिग्रस

Ferfar #2137 · डिग्रस

उदगीर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
सुवर्णा त्र्यंबक टेंकाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार गफूर दावलसाब शेख यांनी अर्ज दिल्‍यावरून नोंद घेण्‍यात येते की मे.दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचा दिवाणी दावा क्र.662/ 2025 नुसार आपस तडजोड होवून पुढीलप्रमाणे डिग्रस येथील जमिनीची कुटूंबात वाटणी केली प्रतिवादी मकबुलबी चॉंदसाब शेख यांनी स.नं. 82 मधील एकूण क्षेत्र 0 हे 95 आर पैकी 0 हे 35 आर जमीन वादी 1. गफूर दावलसाब शेख यांना दिली. तरी वरील प्रमाणे मे.दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचा दिवाणी दावा क्र. 662/ 2025 नुसार आपस तडजोड होवून कुटूंबात वाटणी केली .वरील आदेशाप्रमाणे नोंद घेवून सदर नोंद मंजूरीस्‍तव सादर.