सातबारा Watch

← सताळा

Ferfar #2011 · सताळा

उदगीर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
120, 232
Talathi
सुवर्णा त्र्यंबक टेंकाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार मधुकर माधवराव बोके यांनी अर्ज दिल्‍यावरून नोंद घेण्‍यात येते की मे.दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचा दिवाणी दावा क्र.416/ 2026 नुसार आपस तडजोड होवून पुढीलप्रमाणे मौजे सताळा येथील जमिनीची कुटूंबात वाटणी केली वादी 1. नागेश मधुकर बोके यांना स.नं. 120 मधील एकूण क्षेत्र 2 हे 38 आर संपूर्ण जमीन दिली. वादी क्र.2 निकीता नागेश बोके यांना स.नं. 232 मधील एकूण क्षेत्र 3 हे 06 आर पैकी 1 हे 06 आर जमीन दिली. प्रतिवादी क्र.1 मधुकर माधवराव बोके यांना स.नं. 120 मधील एकूण क्षेत्र 1 हे 10 आर संपूर्ण जमीन दिली. प्रतिवादी क्र.2 उज्‍वला मधुकर बोके यांना स.नं. 232 मधील एकूण क्षेत्र 3 हे 06 आर पैकी 2 हे 00 आर जमीन दिली.तरी वरील प्रमाणे मे.दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर उदगीर यांचा दिवाणी दावा क्र. 416/ 2026 नुसार आपस तडजोड होवून कुटूंबात वाटणी केली .वरील आदेशाप्रमाणे नोंद घेवून सदर नोंद मंजूरीस्‍तव सादर.