सातबारा Watch

← हैबतपूर

Ferfar #1027 · हैबतपूर

उदगीर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
235, 241
Talathi
मजहरअली बशिरअली सय्यद
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : एच.डी. एफ.सी बॅंक लि. शाखा उदगीर लिहुन घेणार : किशन रामा नरहरे रा. हैबतपूर ता. उदगीर यांनी सर्व्हे क्रमांक 241 व 235 वर फेरफार क्रमांक 619 ने घेतलेला बोजा दिनांक 13/02/2015 रोजी एच डि एफ सी बँक लि शाखा उदगीर चा किशन रामा नरहरे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. OW No - HDFC2026-27 दिनांक - 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.