Ferfar #1767 · हकनकवाडी
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/8
- Talathi
- प्रशांत भास्करराव तेरकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार महादेव प्रभू फड रा हकनकवाडी यानी अर्ज केला आहे कि, त्यांच्या मौजे हकनकवाडी येथील जमीन सर्वे क्र.70/8 मधील क्षेत्र 0 हे10 आर हे क्षेत्र फेरफार क्र. 1727 नुसार नजरचुकीने कमी झाले आहे. फेरफार क्र. 1727 नुसार सदर गटावरील माधव आश्रोबा फड , पार्वती देवीदास केंद्रे , शिवुबाई दत्तात्रय केंद्रे याचे क्षेत्र कमी होणे गरजेचे आहे, पण नजरचुकीने फेरफार क्र. 1727 नुसार महादेव प्रभू फड व ईतर यांची जमीन कमी झाली आहे.
तरी महादेव प्रभू फड यांच्या अर्जानुसार व फेरफार क्र. 1727 चे अवलोकन केले असता चुकीचे फेरफार झाल्याने माधव आश्रोबा फड , पार्वती देवीदास केंद्रे , शिवुबाई दत्तात्रय केंद्रे यांची जमीन कमी करुन फेरफार दुरुस्ती केली. सदर फेरफार नोंद सेवेत सादर.