सातबारा Watch

← अवलकोंडा

Ferfar #1765 · अवलकोंडा

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
वर्षा यादवराव कज्जेवाड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार श्री सोपान भानुदास फफ्फागीरे यांनी अर्ज केला आहे. त्यांच्या मौजे अवलकोंडा येथील सर्वे क्र. 52/1 मध्ये क्ष्‍ेत्र 0.69 हे.आर असुन सदर गटात एक विहिर आहे, तरी सदर विहीरीची नोंद इतर हक्‍कात करण्‍याकरीत अर्ज केला आहे. तरी जायमौक्यावर जाऊन पंचासमक्ष एक विहिर स्‍वतंत्र असल्‍याचे दिसुन आली. पंचनामा वरुन व अर्जदार यांच्‍या विनंतीनुसार सदर गटात विहीरीची नोंद करणे फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.