Ferfar #19494 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 340/6
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
कोर्ट डिग्री अर्जदार ः- चंद्रकला रमेश शिंदे - रा.उदगीर ता.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं.1135/2023 दि. 09/09/2023 चे पत्रक केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन फ्लोट हे मंजु शेषराव शिंदे यांच्या फ्लोट वादी – चंद्रकला रमेश शिंदे प्रतीवादी मंजु शेषराव शिंदे (मंजु अनिल ठणके) - रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.
1) चंद्रकला रमेश शिंदे - स.न.340/6 क्षेत्र 00 हे 0.0057 चौ.मी.
वरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.
लिहुन देणार:-
मोहण विठ्ठलराव शिंदे -रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 340/6 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :-
मंजु शेषराव शिंदे - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 340/6 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 4691 दि. 30/09/2008 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
अबुबकर बिन उमर चाऊस -रा.उदगीर(खाता क्रमांक :- 113 )गट/सर्व्हे क्रमांक 340/6 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :-
मोहण विठ्ठलराव शिंदे -रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 340/6 क्षेत्र 0.0057 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 3226 दि. 29/08/1994 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.