Ferfar #19527 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 331
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
कोर्ट डिग्री अर्जदार ः- शेख अलीम शेख मोहम्मद - रा.उदगीर ता.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं.294/2024 दि. 19/07/2024 चे पत्रक केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन फ्लोट हे सय्यद फेरोज सय्यद खादर हाशमी यांच्या फ्लोट वादी – शेख अलीम शेख मोहम्मद,सय्यद खाजा सय्यद नुर प्रतीवादी – सय्यद फेरोज सय्यद खादर हाशमी रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.
1) शेख अलीम शेख मोहम्मद, सय्यद खाजा सय्यद नुर - स.न.331 क्षेत्र 00 हे 0149 चौ.मी.
वरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.