Ferfar #19546 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 338/3
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
कोर्ट डिग्री अर्जदार ः- दादासाहेब इस्माईल मुल्ला - रा.उदगीर ता.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं.147/2023 दि. 17/10/2023 चे पत्रक केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन फ्लोट हे सय्यद जानिमीया महमद हनीफ यांच्या फ्लोट वादी – दादासाहेब इस्माईल मुल्ला प्रतीवादी - सय्यद जानिमीया महमद हनीफ - रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.
1) दादासाहेब इस्माईल मुल्ला - स.न.338/3 क्षेत्र 00 हे 0.0111 चौ.मी.
वरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.
लिहुन देणार:-
चाऊस सादीक अहमद -रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे. आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :-
सय्यद जानिमीया महमद हनीफ - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर. चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 1743 दि. 26/03/2008 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
श्रीदेवी लक्ष्मण हाडोळे - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे. आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :-
चाऊस सादीक अहमद -रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे. आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 1128 दि. 25/02/2015 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
सुलाबाई चंद्रकांत पाटील - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :-
श्रीदेवी लक्ष्मण हाडोळे - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे. आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 4610 दि. 04/08/2009 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
शिवराज विश्वनाथ रेगुडे, रमेश गंगाधर पटवारी -रा.उदगीर(खाता क्रमांक :- 790 )गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :-
सुलाबाई चंद्रकांत पाटील - रा.उदगीर गट/सर्व्हे क्रमांक 338/3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचे कडील खरेदी खत्त क्र 3416 दि. 21/05/2001 प्रमाणे घेऊन दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.