Ferfar #19606 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210/1
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
कोर्ट डिग्री अर्जदार ः- शंकर गंगाराम भालेराव – रा.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं.396/2025 दि. 04/04/2026 चे पत्रक मुद्रांक शुल्क प्रकरण क्रमांक No.3700901/339/2026 दि. 09/09/2026 चे चलन सादर केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन फ्लोट हे अनिल वैजनाथराव आपटे, सुनिल वैजनाथराव आपटे, शंकर गंगाराम भालेराव यांच्या जमिनीवर वादी – शंकर गंगाराम भालेराव प्रतीवादी – अनिल वैजनाथराव आपटे, सुनिल वैजनाथराव आपटे, - रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.
1) शंकर गंगाराम भालेराव - स.न.210/1 क्षेत्र 00 हे 0.0333 चौ.मी.
2) अनिल वैजनाथराव आपटे - स.न.210/1 क्षेत्र 00 हे 0.0333 चौ.मी.
3) सुनिल वैजनाथराव आपटे - स.न.210/1 क्षेत्र 00 हे 0.0333 चौ.मी.
वरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.