सातबारा Watch

← उदगीर

Ferfar #19623 · उदगीर

उदगीर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
376
Talathi
गणेश गोपीनाथ राठोड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : जा /क्र 2026/आर ओ आर /ए /सी -आर 29 आदेश दिनांक : 21/10/2026 नोंद घेण्यात येते की, मौजे उदगीर येथील सर्वे नंबर ३७६ संदर्भात मा. उपविभागीय अधिकारी, उदगीर यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २४७ अन्वये अपील दाखल करण्यात आलेले होते. सदर अपिलाच्या अनुषंगाने मा. उपविभागीय अधिकारी यांनी आदेश क्रमांक 2026/आरओआर/ए/सीआर/-२९, दिनांक 21/10/2026 अन्वये आदेश पारित केलेला आहे. सदर आदेशानुसार मौजे उदगीर येथील सर्वे नंबर 376 बाबतची वारसा फेरफार नोंद क्रमांक 17146 रद्द करण्यात आलेली असून, मूळ मालकाच्या नावे सातबारा अभिलेख तयार करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने मा. उपविभागीय अधिकारी, उदगीर यांच्या न्यायालयीन आदेशानुसार संबंधित फेरफार नोंद रद्द केल्याची व मूळ मालकाच्या नावे सातबारा अभिलेख तयार केल्याची नोंद घेण्यात येत आहे. सबब वारसा फेरफार क्र 17146 रद्दची नोंद मंजुरीस्तव सादर