सातबारा Watch

← उदगीर

Ferfar #19668 · उदगीर

उदगीर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
335/2
Talathi
गणेश गोपीनाथ राठोड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 363/2024 आदेश दिनांक : 06/08/2024 अर्जदार अशपाक अहमद मोहम्मद इकबाल राजापाटेल यांनी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर उदगीर यांच्या न्यायालयातील आदेश क्रमांक 363/2024 आदेश दिनांक 06/08/2024 नुसार नोंद घेण्यात येते की वादी अशपाक अहमद मोहम्मद इकबाल राजापाटेल व इतर व प्रतिवादी मोहम्मद एकबाल अब्दुल अजीज राजापाटेल यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असून यांचे मौजे उदगीर येथील जमीन सर्वे नं335/2 मधील क्षेत्र 0.0.0263 चौ.मी वादी व प्रतिवादी मध्ये तडजोड झाली आहे. लिहुन देणार:- अवदबीन सावेद चाऊस ,अहमदबीन सावेद चाऊस ,उमरबीन सावेद चाऊस यांचे गट/सर्व्हे क्रमांक,335/2 क्षेत्र 1.13.60 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0263 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहमद एकबाल अब्दुल अजीज राजापाटेल गट/सर्व्हे क्रमांक 335/2 क्षेत्र 0.0263 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 857 दिनांक 21/03/1983 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.