Ferfar #19677 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 233/2
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 98/2025
आदेश दिनांक : 19/07/2025
दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर उदगीर यांच्या न्यायालयातील आदेश क्रमांक 98/2025 आदेश दिनांक 19/07/2025 वादी जबीन बेगम वहाब खान पठाण व इतर व प्रतिवादी साजीद लतिफ खुरेशी व इतर यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असून यांचे मौजे उदगीर येथील जमीन सर्वे नं 233/2 मधील क्षेत्र 0.0135 चौ.मी वादी व प्रतिवादी यांच्यात खलील प्रमाणे तडजोड झाले आहे
1) जबीनबेगम वहाबखान पठाण यांना सर्वे न 233/2 मध्ये क्षेत्र 0.0068 चौ.मी
2) सुफीयान खालेद शेख यांना सर्वे न 233/2 मध्ये क्षेत्र 0.0067 चौ.मी वरील आदेशानुसार नोंद मंजुरीस्तव सादर.