सातबारा Watch

← उदगीर

Ferfar #19679 · उदगीर

उदगीर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
गणेश गोपीनाथ राठोड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 कोर्ट डिग्री अर्जदार ः- सलाउदिन खुदबोद्दीन शेख - रा.उदगीर ता.उदगीर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर उदगीर यांचे न्यायलय दि.दा.नं. 362/2026 दि.25/08/2026 चे पत्रक सादर केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली प्लॉट कलीम अहेमद महमद उस्मान बानीकार हे यांच्या जमिनीवर वादी - सलाउदिन खुदबोद्दीन शेख प्रतीवादी – कलीम अहेमद महमद उस्मान बानीकार - रा उदगीर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल केले नुसार तडजोड होवुन खालील प्रमाणे हिब्बा आधारे तडजोड करुन घेतली आहे. सलाउदिन खुदबोद्दीन शेख - स.न.5 परडी नं क्षेत्र 00.हे.0085 चौ.मी. वरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी आपआपल्या हिशावर काबीजे आहेत तरी मा न्यायालय आदेशानुसार सुचित नोंद मंजुरीस्तव सादर. 5/नं./परडी