सातबारा Watch

← उदगीर

Ferfar #19701 · उदगीर

उदगीर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
गणेश गोपीनाथ राठोड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 321/2021 आदेश दिनांक : 01/08/2021 अर्जदार रंजना श्रावण मोरे यांनी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर उदगीर यांच्या न्यायलयातील आदेश क्रमांक 321/2021 आदेश दिनांक 01/08/2021 नुसार नोंद घेन्यात येते कि, वादी रंजना श्रावण मोरे व प्रतिवादी श्रावण रामा मोरे यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असून यांचे मौजे उदगीर येथील जमीन सर्वे ने 275 मधील 0.0149 चौ.मी वादी व प्रतिवादीमध्ये खालीलप्रमाणे तडजोड झालेली आहे. 1) रंजना श्रावण मोरे यांच्या हिस्सेस सर्वे न 275 मधील क्षेत्र 0.0149 चौ.मी करीता मा न्यायालयाच्या आदेशान्वये सूचित नोंद मंजुरीस्तव सादर