Ferfar #3368 · सोमनाथपूर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/2
- Talathi
- अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडीया मीनी आर ए सी पी सी शाखा लातुर
गहाणखत लिहुन देणार : संग्राम हिरामण गडकर रा. सोमनाथपूर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7382-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2625198.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/2 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम हिरामण गडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2625198.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.