सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #6245 · मलकापूर

उदगीर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
57/2
Talathi
अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उदगीर जनता मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि उदगीर तर्फे महेश बाबूराव स्वामी गहाणखत लिहुन देणार : शिवराज मन्मथप्पा मुळे रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7472-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/2 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराज मन्मथप्पा मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार मे अनिल ट्रेडिंग कंपनी प्राे अनिल शिवराज मुळे (खाता क्रमांक :- 145) ,