Ferfar #4387 · शेल्हाळ
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 350
- Talathi
- मधुकर रोहीदास सुर्यवंशी
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार नवनाथ रामजी धुमाळे रा शिरूर अनंतपाळ ता उदगीर जि लातुर यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे शेल्हाळ येथील सर्वे क्र. ३५० मध्ये जमिन असुन त्याचे नाव 7/12 वर नागनाथ रामजी धुमाळे,प्रतीक्षा नवनाथ धुमाळे असे झाले आहे ते नाव चुकीचे असुन त्याचे खरे नाव नवनाथ रामजी धुमाळे,प्रतीक्षा नवनाथ धुमाळे असे आहे व ते नाव दुरुस्त करुण दयावे अशी विनंती केली. तरी सोबत आधार कार्ड १०० च्या बॉंड वर शपतपत्र व खरेदी खत जोडले आहे.तरी फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.