सातबारा Watch

← तोंडचिर

Ferfar #1709 · तोंडचिर

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
मधुकर रोहीदास सुर्यवंशी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार लक्ष्‍मण तुकाराम कलमुकले रा तोंडचिर ता उदगीर जि लातुर यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे तोंडचिर येथील सर्वे क्र.34 मध्ये त्‍याच्‍या स्‍वत च्‍या नावे एक स्‍वतंत्र बोअर व 34 आंबा झाडे आहे तसेच आई अहिल्‍याबाई तुकाराम कलमुकले यांचे नावे 42 आंबा झाडे तसेच वडील तुकराम संगारेडडी कलमुकले यांचे नावे 11 चिंच झाडे आहेत ,तरी सदर बोअरची व झाडांची नोंद साताबरामध्ये करण्यात यावी अशी विनंती केली.तरी स्थळ पाहणी व पंचनामा आधारे एक स्‍वतंत्र बोअर व झाडांची नोंद करणे बाबतचा फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .