सातबारा Watch

← मोघा

Ferfar #2200 · मोघा

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-09-22
Certified
—
Gat / Survey
302
Talathi
प्रमोद ज्ञानोबा वंगवाड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 अर्जदार जिवीता मधुकर शिंदे यांनी दिवाणी न्यायालय क. स्तर उदगीर यांच्या न्यायलयातील कोर्ट डीक्री क्र. 462/2026 दिनांक. 07/05/2026 नुसार नोंद घेन्यात येते कि, वादी आर्या मधुकर शिंदे, जिवीता मधुकर शिंदे व प्रतिवादी मधुकर मष्‍णाजी शिंदे, कालिंदा बाबुराव तुळजापुरे, सुनंदा राम गायकवाड, महानंदा रमेश मादळे यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असुन यांचे मौजे मोघा येथील जमीन सर्वे नं 302 मधील वादी व प्रतिवादीमध्ये खालीलप्रमाणे तडजोड झालेली आहे. 1. आर्या मधुकर शिंदे अ पा क जिवीता मधुकर शिंदे, जिवीता मधुकर शिंदे हिस्सेस सर्वे नं 302 मधील 0 हे 41 आर 2. कालिंदा बाबुराव तुळजापुरे हिस्सेस सर्वे नं 302 मधील 0 हे 41 आर 3. सुनंदा राम गायकवाड हिस्सेस सर्वे नं 302 मधील 0 हे 41 आर 4. महानंदा रमेश मादळे हिस्सेस सर्वे नं 302 मधील 0 हे 41 आर वरील तडजोड नुसार कोर्ट डीक्री क्र. 462/2026 दिनांक. 07/05/2026 रोजी करुण दिले. नोदणी व मुद्रांक विभाग जिल्‍हाधिकारी कार्यालय चा चलन क्रमांक – MH009105485202627E,MH009106078202627E ह्या चलनाची भरना केली आहे. तरी कोर्ट डीक्रीनुसार नोंद सादर.