सातबारा Watch

← मोघा

Ferfar #2225 · मोघा

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
प्रमोद ज्ञानोबा वंगवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार मिना चांदुरे रा नामपल्‍ली ता हैद्राबाद जि हैद्राबाद यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे मोघा येथील सर्वे क्र. ९२ मध्ये जमिन असुन त्‍याचे नाव 7/12 वर मिना राम , विदयावती पंडीतराव बिरादार, रमेश निवृत्‍ती इंगळे असे झाले आहे ते नाव चुकीचे असुन त्‍यांचे खरे नाव मिना चांदुरे , विदयावती पंडीतराव बिरादार, रमेश निवृत्‍ती इंगळे असे आहे व ते नाव दुरुस्‍त करुण दयावे अशी विनंती केली. तरी सोबत आधार कार्ड १०० च्‍या बॉंड वर शपतपत्र जोडले आहे. तरी फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.