सातबारा Watch

← रावणगांव

Ferfar #1981 · रावणगांव

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
374
Talathi
विशाल नामदेव गायकवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार श्री मल्लिकार्जुन विठोबा बंडे रा.रावनगाव .ता उदगीर जि लातूर यानी अर्ज केला आहे की सर्वे नंबर 374 क्षेत्र 0 हे 50 आर आहे त्यांचे नाव 7/12 वर मल्लप्पा विठ्ठल भंडे हे नाव चुकीचे असून त्यांचे नाव आधार कार्ड व शपथपत्र आधारे मल्लिकार्जुन विठोबा बंडे असे नाव दुरुस्त करण्यात येत आहे .तरी मंजुरिस्तव नोंद सादर.