Ferfar #1983 · रावणगांव
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- विशाल नामदेव गायकवाड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार सतीश बस्वराज गोंदेगावे रा.रावणगाव यांनी दिलेल्या अर्जावरून गट न.162 मधील क्षेत्र 1.59 आर या क्षेत्रावरील इतर अधिकार मद्ये सतिश बस्वराज गोंदेगावे , वर्षाराणी बस्वराज गोंदेगावे , शकुंतला बस्वराज गोंदेगावे यांचे बोअरवेल एक सामाईक अशी जुनी नोंद असून सदरील नोंद कमी करण्यासाठी अर्जदार सतीश बस्वराज गोंदेगावे यांनी शपथपत्र क्र.913813 दिले वरून स्थळ पाहणी व चौकशी केली असता तरी आम्ही समक्ष पंचनामा करुण 7/12 वरील बोअरवेल ची नोंद कमी करणे बाबत महितीस्तव सादर.