Ferfar #764 · जेकटेवाडी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1
- Talathi
- गौतम दौलत बारसागडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
मा. विक्री अधिकारी यांचे कार्यालय, द्वारा पत्र क्र. जा.क्र. पतसंस्था फेडरेशन/निवडा वसुली/1168/2026 दि. 28/09/2026 चे स्थावर मालमत्ता जप्ती करणे संबंधी आदेश करण्यात आला आहे कि, श्री. एम.ए. शेख विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी कायद्यातील नियम 107 (10) अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार आदेश देण्यात आला आहे कि, मौजे जेकटेवाडी ता.परंडा येथील ज.ग.नं. 3/1 वरती सोबतच्या खाते क्र./सर्व्हे नंबर प्रमाणे त्याच्या मालकीची/वारसाहक्काने /हिस्सेवारी ने यास येणारी जमीन व इतर हक्कासह सर्व. विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. जामखेड यांचा कर्ज बोजा 1494866/- चा बोजा सदर विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा आदेशान्वये जामीनदार हरीदास माणिक केसकर यांचे क्षेत्रावर जप्ती बोजा ची नोंद घेण्यात आली.