सातबारा Watch

← पांढरेवाडी

Ferfar #1373 · पांढरेवाडी

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
49/अ, 58/ब
Talathi
गौतम दौलत बारसागडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार भाऊराव सर्जेराव टिटवे रा. पांढरेवाडी ता. परंडा यांनी अर्ज व 100/- रु. चे स्टॅम्प अ.क्र. 50 AB 607956 दिनांक 30/10/2026 चे वाटणीपत्र देवून विनंती केली आहे की, मौजे पांढरेवाडी ता. परंडा येथील जमीन सर्वे नं./ ग.नं. 58/ब व 49/अ मधील क्षेत्राचे लिहून ठेवणार नं.1 व 2 मध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) लिहून ठेवणार क्र.1 :- भाऊराव सर्जेराव टिटवे यांना सर्वे नं. / ग.नं. 58/ब मधील क्षेत्र 00 हे 68 आर, सर्वे नं. / ग.नं. 49/अ मधील तुकडा नं. 1 व तुकडा नं. 2 चे एकुण क्षेत्र 05 हे 00 आर लिहून ठेवणार नं. 2 यांनी सदरील मिळकती मधील असणारा हक्क व हिस्सा लिहून ठेवणार क्र. 1 च्या हक्कात वाटपाचे स्मरण टिपणाअधारे कायमस्वरूपी सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.