Ferfar #4885 · शेळगाव
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
अर्जदार रफियोद्दिन महमद सय्यद रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा, ता. परंडा यांचे कोर्टात, रे.दि.मु. नं. 206/2026 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे शेळगाव , ता.परंडा येथील जमीन गट नं. 206, 325, 326 मधील क्षेत्रा चे वाटप सदर तडजोडी आधारे वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.
1) वादी नं.1 :- रफियोद्दिन महंमद सय्यद यांना
गट नं. 206 मध्ये क्षेत्र 00 हे 76 आर
गट नं. 325 मध्ये क्षेत्र 00 हे 44 आर
2) वादी नं.1 :- फय्याज महंमद सय्यद यांना
गट नं. 206 मध्ये क्षेत्र 00 हे 18 आर
गट नं. 326 मध्ये क्षेत्र 00 हे 96 आर व पो.ख. 00 हे 09 आर
2) वादी नं.3 :- मोहसिन महंमद सय्यद यांना
गट नं. 206 मध्ये क्षेत्र 01 हे 20 आर
वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 17/07/2026 Exh. 15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.