सातबारा Watch

← शेळगाव

Ferfar #4886 · शेळगाव

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1182
Talathi
धिरज काकासाहेब साळुंके
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार मालन उत्रेश्वर गरड रा. शेळगाव ता. परंडा यांनी अर्ज व 100/- रु. चे स्टॅम्प अ.क्र. 50 AB 601584 दिनांक 13/10/2026 चे वाटणीपत्र देवून विनंती केली आहे की, मौजे शेळगाव ता. परंडा येथील जमीन सर्वे नं./ ग.नं. 1182 मधील क्षेत्राचे लिहून देणार व लिहून घेणार मध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) लिहून देणार क्र.1 :- मालन उत्रेश्वर गरड यांना सर्वे नं. / ग.नं. 1182 मधील क्षेत्र 01 हे 00 आर, 2) लिहून देणार क्र.2 :- अलका अजिनाथ जामदारे यांना सर्वे नं. / ग.नं. 1182 मधील क्षेत्र 01 हे 01 आर, वरीलप्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.